Dhanshri Shintre
हा मंत्र आध्यात्मिक गुरूंना आठवण्यासाठी आणि त्यांच्या कृपा व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वापरला जातो.
या मंत्राचा नियमित जप केल्याने गुरूंची शांत व आध्यात्मिक उपस्थिती अनुभवता येते.
गुरूंच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।
गुरुमंत्र हा अत्यंत प्रभावी मानला जातो आणि त्याचा सातत्याने जप करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला आध्यात्मिक उन्नती मिळू शकते आणि अंतरात्म्याचे ज्ञान प्राप्त होऊ शकते.
गुरुमंत्राच्या जपाने गुरुंची कृपा आणि आशीर्वाद लाभतो, तसेच तो सर्वश्रेष्ठ आणि प्रभावी मंत्र मानला जातो.