Jackfruit Cutting Tips : फणस कापताना हात चिकट होतात? फॉलो करा 'या' ट्रिक..

Shreya Maskar

फणस

वर्षातून एकदा फणस येतो आणि त्याची चव चाखायला सर्वांना आवडते. पण बऱ्याच लोकांना फणस कापण्याचा कंटाळा येतो.

jackfruit | Yandex

भाजीसाठी फणस कसा कापावा?

हात चिकट न होता. साध्या सोप्या पद्धतीने भाजीसाठी फणस कसा कापावा जाणून घ्या.

How to cut jackfruit for vegetables | Yandex

फणसाचे दोन भाग करावे

सर्वप्रथम वळी किंवा कोयताच्या मदतीने फणसाचे दोन भाग करून घ्यावे.

Make two parts of jackfruit | Yandex

फणसाचे छोटे तुकडे करावे

वळीच्या साहाय्याने त्या दोन फणसांच्या तुकड्यांचे छोटे भाग करावे.

jackfruit Cut into small pieces | Yandex

फणस उकडा

आता कपलेला फणस पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा.

Boil jackfruit | Yandex

फणसाची साल काढा

कुकर थंड झाल्यावर फणसाची साल सुरीच्या साहाय्याने काढावी.

Peel the jackfruit | Yandex

फणसाचे बारीक तुकडे करा

साल काढलेल्या फणसाचे सुरीच्या साहाय्याने भाजीसाठी बारीक तुकडे करून घ्यावे.

fanas cutting | Yandex

फणसाचे गोड गरे

फणसातील गोड गऱ्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर, कोयता हळद-मीठाच्या पाण्यात बुडवा आणि मग फणसाचे दोन तुकडे करा.

fanas cutting technique | Yandex

हळद-मीठाचे पाणी

फणसातील गरे काढल्यावर ते सुद्धा हळद-मीठाच्या पाण्यात काही काळ ठेवा त्यामुळे गऱ्यांचा चिकटपणा निघून जातो.

jackfruit Turmeric-salt water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : साबुदाण्याची खिचडी मऊ आणि मोकळी बनवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Sabudani khichdi sticky | Yandex