Manasvi Choudhary
टूथब्रश प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे.
५०० वर्षापूर्वीपासून आरोग्याच्या काळजीसाठी टूथब्रशचा वापर केला जाऊ लागला.
पूर्वी कडुलिबांच्या काड्यांनी दात घासले जात होते.
यानंतर लाकडाच्या ब्रशमध्ये जनावरांच्या केसांचा वापर होऊ लागला.
पूर्वी डुकरांच्या केसांचा वापर करून टूथब्रश बनवला गेला.
टूथब्रशचे हँडल हे लाकूड किंवा प्राण्यांच्या हाडांपासून बनवले जात असे.