Manasvi Choudhary
अनेकांना सतत काहीतरी खाण्याची सवय असते.
सतत खात राहण्याची ही सवय असणाऱ्या व्यक्तीला वारंवारं भूक लागते.
जास्त भूक लागण्याची अनेक कारणे आहेत.
प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे सतत भूक लागते.
शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन झाल्याने देखील वारंवार भूक लागते.
पुरेशी झोप न घेतल्याने सतत भूक लागते.
जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते ज्यामुळे वारंवार भूक लागते.