ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकांच्या घरी आंबेहळद स्वयंपाक घरात आढळून येते.
मात्र आंबेहळदीचे नक्की फायदे काय तुम्हाला माहिती आहे का?
जर मुक्कामार लागल्यास आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.
जर शरीराचा एकादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळद लावल्यास फायदा होतो.
जर रक्त गोठल्यास तेथील रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आंबेहळद वापरावी.
शरीरात कोठेही गाठ आली असल्यास आंबेहळद फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: शरीरातील रक्तदाब अचानक वाढल्यास काय करावे?