Blood Pressure: शरीरातील रक्तदाब अचानक वाढल्यास काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

असंतुलित हार्मोनस

तुमच्या चुकिच्या जिवनशैलीमुळे आणि सतत बाहेरच्या खाण्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोनस असंतुलित होतात.

Fever | Canva

आरोग्यावर गंभीर परिणाम

शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यावर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Cold fever | canva

उच्च रक्तदाबाचा त्रास

आरोग्यातील बिघाडामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो.

High Blood Pressure | Canva

रक्तादाब वाढल्यावर काय करावं?

अचानक शरीरातील रक्तादाब वाढल्यावर नेमकं काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Blood Pressure | Saam TV

पाणी प्यायला द्या

 रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीला हवेत किंवा पंख्याच्या खाली बसवावे आणि पाणी प्यायला द्यावे. 

Drinking Water | Saam Tv

व्यायाम करा

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दररोज सकाळी नियमित व्यायाम करा.

Yoga For Thigh Fat | Saam TV

योगा

उच्च रक्तदाबापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगा करणं फायदेशीर ठरेल.

Women Health Tips | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Stress | Saam Tv

NEXT: जेवणात लाल की हिरव्या; कोणत्या मिरच्या खाव्यात ?

Green And Red Chilies | Saam Tv
येथे क्लिक करा...