Health Tip: दोडक्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी; एकदा फायदे वाचा

Tanvi Pol

मधुमेहांच्या रूग्णांसाठी

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी आहारात दोडक्याची भाजीचा समावेश करावा.

diabetic patients | Saam Tv

डोळ्यांचे आरोग्य

प्रत्येक वयोगटातील व्यक्ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी दोडक्याची भाजीचे सेवन करु शकतात.

Eye Health | Saam Tv

हाडे मजबूत

दोडक्याची भाजीचा आहारात समावेश केल्याने हाडांसंबंधित दुखणे जाणवत नाही.

Strong bones | Saam Tv

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेच्या संबंधिक समस्येवर दोडक्याची भाजी खाणे फायदेशीर ठरते.

Beneficial for skin | Canva

हृदयाचे आरोग्य

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात दोडक्याची भाजीचा समावेश करावा.

Heart health | yandex

मानसिक आरोग्य

दोडक्याची भाजी खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Mental health | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: आबंट- गोड मसाला कैरी घरी कशी बनवायची, सोपी रेसिपी वाचा

Masala Kairi | Social Media
येथे क्लिक करा...