Disadvantages of Nail Polish : सावधान! नेलपॉलिश लावायला आवडतं? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम..

Shreya Maskar

नखांचे सौंदर्य

बहुतेक स्त्रिया आपल्या नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी रंगीबेरंगी नेलपॉलिश लावतात. हा एक फॅशनचा भाग झाला आहे.

Beauty of nails | Yandex

नेलपॉलिश शरीरासाठी घातक

वारंवार नखांवर नेलपॉलिश लावल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते. जाणून घेऊयात नेलपॉलिशमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम..

Nail polish is harmful to the body | Yandex

Yandex

नेलपॉलिशमध्ये केमिकलचा वापर

नेलपॉलिशची चमक दीर्घकाळ राहण्यासाठी तसेच रंग बोटांवर अधिक काळ राहण्यासाठी यामध्ये अनेक केमिकल टाकले जातात. जे आपल्या शरीरात गेल्यावर अनेक समस्या उद्भवतात.

Use of chemicals in nail polish | Yandex

अ‍ॅलर्जीचा धोका वाढतो

नेलपॉलिशमुळे त्वचेला अ‍ॅलर्जी होण्याचा धोका अधिक वाढतो.

Risk of allergy increases | Yandex

आजारांना निमंत्रण

नेलपॉलिशमध्ये आढळणाऱ्या केमिकल्समुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचा धोका वाढतो.

An invitation to diseases | Yandex

नेलपॉलिशमध्ये स्पिरिटचा वापर

नेलपॉलिशमध्ये स्पिरिटचा वापर केला जातो. त्यामुळे फुफ्फुसांचे आणि हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.

Use of spirits in nail polish | Yandex

जेवणाच्या हाताला नेलपॉलिश लावणे टाळा

नेलपॉलिश लावणे सहसा टाळा आणि एखाद्या प्रसंगी लावायची झाल्यास जेवणाच्या हाताला नेलपॉलिश कधीही लावू नका.

Avoid applying nail polish to hands while eating | Yandex

नखे कुरतडणे टाळा

नेलपॉलिश सुकल्यावर ती अधिक घातक होते. त्यामुळे नखे कुरतडणे टाळा.

Avoid nail biting | Yandex

पोटाला त्रास

नेलपॉलिश लावल्यावर नखे खाल्ल्यास नेलपॉलिश मधील केमिकल नखावाटे पोटात जाते. त्यामुळे पोटाला त्रास होतो.

stomach upset | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT : सावधान ! बोटांमधील घट्ट अंगठी वेळीच काढा, नाहीतर होऊ शकतो 'हा' आजार..

Hand ring | Yandex