शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यात फरक काय?

Manasvi Choudhary

लिंग

लिंगाचा अर्थ प्रतीक होतो. प्रतीक म्हणजे शंकराचे ज्योती रूपाने प्रकट होणे आणि सृष्टीचे निर्माण करण्याचे प्रतीक होय.

Shivling And Jyotirling | Yandex

ज्योतिर्लिंग

ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे. जे स्वत: प्रकट झालेले आहे.

Jyotirling | Yandex

शिवलिंग

शिवलिंग हे मानवाने स्थापन करण्यात आलेले. तसेच स्वयंभू अशा दोन्ही रूपात आहे.

Shivling | Yandex

१२ ज्योतिर्लिंग

हिंदू धर्म ग्रथांमध्ये भगवान शंकाराच्या १२ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केला आहे.

Shivling And Jyotirling | Yandex

भगवान शंकराची मंदिरे

ज्योतिर्लिंग प्रकट झाले तिथे भगवान शंकराची भव्य शिव मंदिरे बांधण्यात आली आहेत.

Shivling And Jyotirling | Yandex

१२ ज्योतिर्लिंग

सोमेश्वर, श्रीशैलम मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, विश्वेवर, त्र्यंबकेशर, वैद्यनाथ महादेव, नागेश्वर महादेव, रामेश्वरम आणि घुष्मेश्वर ही १२ ज्योतिर्लिंग आहेत.

Shivling And Jyotirling | Yandex

महाराष्ट्रात या ठिकाणी आहे ज्योतिर्लिंग

हे १२ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये आहेत. याठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

Shivling And Jyotirling | Yandex

NEXT: Astro Tips: तुमच्या हाताची बोटं सांगतात श्रीमंत होण्याचं रहस्य

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा...