Lodge And Resort : लॉज आणि रिसॉर्ट यातील फरक? सर्वात स्वस्त काय?

Shreya Maskar

रिसॉर्ट्स

रिसॉर्ट्समध्ये तुम्हाला भरपूर खेळांचा आनंद घेता येतो. तसेच आपल्या सोयीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट्स बुक करू शकतो.

Resorts | yandex

लॉज

लॉज हा प्रवाशांना राहण्यासाठीचा पर्याय आहे. लॉज कधीही शांततापूर्ण वातावरणात असतात.

the lodge | yandex

रिसॉर्ट्स-लॉज महत्त्वाचा फरक

आपल्याला लॉजमध्ये मूलभूत सुविधा मिळतात तर रिसॉर्टमध्ये लक्झरी सुविधा मिळतात.

difference between Resorts-Lodges | yandex

प्रवाशांना आराम मिळतो

आता तुम्हाला लॉजमध्येही विविध प्रकार पाहायला मिळतात. प्रवाशांना काही क्षण विश्रांतीसाठी लॉज मूलभूत सुविधा पुरवते.

Passengers get comfort | yandex

मूड फ्रेश होतो

रिसॉर्ट्समध्ये भरपूर मनोरंजनासोबत खाद्यपदार्थांची मेजवानी होते.

The mood is fresh | yandex

रिसॉर्ट्स कुठे असतात?

रिसॉर्ट्स शहरात किंवा शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी असतात.

Where are the resorts? | yandex

लॉज कुठे असतात?

लॉज हे एखाद्या निर्जन ठिकाणी जास्त पाहायला मिळतात. जेथे लोकवस्ती खूप कमी असते.

Where are the lodges? | yandex

सुरक्षितता

सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केलात तर रिसॉर्ट्स बेस्ट ऑप्शन आहे.

Safety | yandex

कमी पैसे

पैशांच्या दृष्टीने विचार केलात तर लॉज बेस्ट ऑप्शन आहे.

less money | yandex

कुटुंबासोबत प्लान

तुम्ही कुटुंबासोबत लॉजमध्ये राहणार असाल तर ते सर्वच दृष्टीने उत्तम राहील.

Plan with family | yandex

NEXT : परदेश दौरा आता होईल स्वस्त, फक्त करा असा प्लान

foreign tour | yandex
येथे क्लिक करा...