Dhanshri Shintre
अनेक लोक रात्री झोपताना उशीखाली लसूण ठेवतात, कारण त्यामागे काही खास आरोग्यदायी कारणं असतात.
घरात वस्तू ठेवताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले पाहिजेत, अन्यथा वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार उशीखाली लसूण ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, शांती नांदते आणि जीवनात यश मिळते.
उशीखाली लसूण ठेवल्याने गाढ झोप लागते आणि झोपेत भीतीदायक स्वप्नांचा त्रास होत नाही.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उशीखाली लसूण ठेवून झोपल्यास सकारात्मकता वाढते आणि मन शांत राहते.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उशीखाली लसूण ठेवण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे धनलाभाची शक्यता वाढते.
मानसिक तणाव कमी करण्यासाठी उशीखाली लसूण ठेवल्यास मन शांत राहतं आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
उशीखाली एक-दोन लसूण पाकळ्या ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे आरोग्य समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.