Vastu Tips: समृद्धीसाठी घरात मोरपंख कुठे आणि कसे ठेवावे? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

Dhanshri Shintre

पैशांची कमतरता

पैशांची तूट जाणवल्यास मोरपंखाचा वापर फायदेशीर ठरतो. जाणून घ्या घरात मोरपंख कुठे ठेवावे.

वास्तुदोष

घरात वस्तू ठेवताना वास्तु नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष उद्भवू शकतात.

कोणत्या ठिकाणी मोरपंख ठेवावे?

घरात काही ठिकाणी मोरपंख ठेवल्याने प्रगतीचे मार्ग खुलतात आणि आर्थिक समृद्धी साधता येते.

तिजोरी

वास्तुनुसार तिजोरीत मोरपंख ठेवल्यास संपत्ती वाढते आणि कुटुंबात आर्थिक स्थैर्य टिकून राहते.

उत्तर दिशा

उत्तर दिशा धनासाठी शुभ मानली जाते. येथे ८ मोरपंख ठेवल्यास आर्थिक प्रगती आणि यश प्राप्त होते.

आर्थिक स्थिती

तिजोरीत मोरपंख ठेवल्यास पैशाची तंगी दूर होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते.

सकारात्मक ऊर्जा

नकारात्मक उर्जेपासून बचावासाठी मोरपंख घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरण सुधारते.

NEXT: सकाळच्या वेळेस 'या' पक्ष्याला पाहिल्यावर तुमचे नशीब उजळेल, जाणून घ्या त्याचे महत्त्व

येथे क्लिक करा