Betel Nut Benefits: सुपारी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बद्धकोष्ठतेची समस्या

सुपारी खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

Constipation problem | Google

अल्सरचा त्रास

अल्सरची समस्या असलेल्या व्यक्तींनी सुपारी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Ulcer problem | yandex

सांधेदुखी

सांधेदुखीच्या समस्येत व्यक्तींनी सुपारी खावी.

Arthritis | yandex

दात मजबूत

सुपारीची पावडर दरोरज दात घासण्यासाठी वापरल्याने दात मजबूत होण्यास मदत होते.

Stronger teeth | Google

डोकेदुखी

डोकेदुखीची समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी सुपारीचे सेवन करावे.

Headache | Google

मळमळ होत असल्यास

मळमळ जाणवत असल्यास सुपारी खाल्लाने आराम मिळतो.

If Nausea | Google

तोंड येणे

उष्णतेमुळे तोंड येण्याचा त्रास येत असल्यास सुपारी खाल्ल्यास आराम मिळतो.

Constipation | Google

खाज सुटणे

अनेकदा काहींना खाज सुटण्याचा त्रास होत असल्यास त्या व्यक्तींनी सुपारीचे सेवन करावे.

Itching | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: जेवल्यानंतर सॅक्स खाण्याची सवय आहे का?

Health Tips | Yandex