Apara Ekadashi 2025: आजच्या अपरा एकादशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या सविस्तर

Dhanshri Shintre

अपरा एकादशी

अपरा एकादशी ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते, ज्याला अचला एकादशी असेही म्हणतात.

Apara Ekadashi 2025

फलदायी

ही एकादशी पापांच्या नाशासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी आणि महत्त्वाची मानली जाते.

Apara Ekadashi 2025

धार्मिक फायदे

या दिवशी उपवास केल्याने राजसूय, अश्वमेध यज्ञ आणि पवित्र स्थानांवर स्नान केवळसारखे मोठे धार्मिक फायदे होतात.

Apara Ekadashi 2025

कधीपर्यंत आहे

अपरा एकादशी २२ मे दुपारी १:१२ ते २३ मे रात्री १०:२९ पर्यंत आहे, व्रत २३ मेपर्यंत पाळले जाईल.

Apara Ekadashi 2025

ब्रह्म मुहूर्त

या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ४:०४ ते ४:४५ दरम्यान आहे, पूजेसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो.

Apara Ekadashi 2025

उपवास कधी सोडता येईल

२४ मे रोजी सकाळी ५:२६ ते ८:११ या कालावधीत उपवास संपवता येईल.

Apara Ekadashi 2025

विष्णुची पूजा करा

भगवान विष्णूच्या पूजेसाठी तांदूळ, फुले, फळे, तुळशीची पाने, पंचमेवा, धूप आणि नैवेद्य अर्पण करा.

Apara Ekadashi 2025

मंत्राचा जप करा

भगवान विष्णूंचा जप करा; "ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्र १०८ वेळा जपावा आणि विष्णु सहस्रनाम पठण करा.

Apara Ekadashi 2025

NEXT: मोहिनी एकादशीच्या संध्याकाळी करा 'हे' उपाय, टिकेल हाती आलेला पैसा

येथे क्लिक करा