ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी अनेकांना पपईहे फळ खाण्यास आवडत असेल.
परंतू तुम्ही कधी कच्च्या पपईचे फायदे माहिती आहेत का?
महिलांना मासिक पाळीत कच्ची पपई खाणे फायदेशीर ठरते.
कच्ची पपई खाल्ल्याने इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास कच्ची पपई खाणे फायदेशीर ठरते.
सर्दीच्या समस्येमध्ये कच्ची पपई खाणे फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.