Surabhi Jagdish
अनेक भारतीयांचं आवडतं पेय हे चहा आहे. मात्र चहा पिण्याला देखील मर्यादा असली पाहिजे.
अनेक चहाप्रेमी दिवसातून 3 ते 4 किंवा त्याहूनही अधिक कप चहा पितात.
जर तुम्हाला रोज चहा पिण्याची आवड असेल, तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी फक्त 1-1 कप चहा पिऊ शकता
म्हणजे दिवसातून एकूण 2 कप चहा. यापेक्षा जास्त चहा पिणं हानिकारक ठरू शकतं.
फक्त चहा पिऊ नये. त्यासोब सोबत टोस्ट किंवा बिस्किटं खाल्ली पाहिजेत.
रोज 2 कपपेक्षा जास्त चहा प्यायल्याने ऍसिडिटी होऊ शकते.
जास्त चहा प्यायल्यानेही झोपेची समस्या होऊ शकतो. त्यामुळे चहा फक्त मर्यादेतच प्या.
संशोधकांनी शोधलं दुसऱ्या जगाचं रहस्य; मृत्यूनंतर कसा जिवंत राहू शकतो जीव?