ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजणांनी अनेकवेळा खजुर खाल्लाच असेल.
खजूर खाल्ल्यानंतर प्रत्येकजण खजुराच्या बिया या फेकून देतो.
मात्र तुम्हाला खजुराच्या बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे माहिती आहे का?
जर तुम्ही खजुराच्या बियांचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
खजुरांच्या बियांची पावडर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
खजुरांच्या बियामध्ये लोह तसेच अनेत व्हिटॅमिन आढळतात,जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
खजुरांच्या बियांचे तेलाने नखाचे सौंदर्य खुलण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.