Pain Killer Side Effect : सावधान! पेन किलरमुळे आरोग्याला धोका? जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलती जीवनशैली

सध्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत आहे.

Food lifestyle | Yandex

आरोग्याच्या समस्या

आरोग्याच्या समस्या जाणवल्यास अनेकजण पेन किलरच्या गोळ्या घेतात.

Women Health news | Yandex

दुष्परिणाम

मात्र सतत पेन किलर घेतल्याने व्यक्तीच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम व्हायला लागतो.

Consuming pain killer | Yandex

कोणते नुकसान

चला तर जाणून घेऊयात पेन किलर घेतल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते?

Pain Killer Side Effect | Yandex

किडनीची समस्या

सातत्याने पेन किलर गोळ्या खाल्ल्याने तुम्हाला किडनीसंबंधित समस्या जाणवतात.

Kidney Problem | Yandex

निद्रानाश

पेन किलर गोळ्या खाल्ल्याने झोपची समस्या होऊ लागते.

Insomnia | Yandex

रक्तदाब

पेन किलर गोळ्याच्या सेवनाने व्यक्तीला रक्तदाबाची समस्या जाणवते.

Blood pressure increases | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT : सावधान...! माऊथवॉशमुळे कॅन्सरचा धोका?

Mouth Wash Effects | Yandex
येथे क्लिक करा...