Murud-Janjira: मुरुड-जंजिरा किल्ल्याचे खरं नाव काय?

Shreya Maskar

मुरुड-जंजिरा

१७ व्या शतकात मुरुड-जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला बांधण्यात आला.

Murud-Janjira | yandex

किल्ला कुठे आहे?

मुरुड-जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो.

located | yandex

किल्ला

मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

Fort | yandex

खरे नाव

मुरुड-जंजिरा किल्याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे आहे.

Real name | yandex

जजीरे म्हणजे?

जजीरे म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट होय.

Jajire mean | yandex

मेहरुब म्हणजे?

तर मेहरुब म्हणजे चंद्रकोर होय.

Mehrub mean | yandex

मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आहेत.

Murud Janjira | yandex

ऐतिहासिक पार्श्वभूमी

मुरुड जंजिरा किल्ल्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

Historical background | yandex

NEXT : पिकनिक स्पॉटला विसरा अन् क्षणभर विश्रांतीसाठी 'ही' ठिकाणे फिरा

picnic spot | yandex
येथे क्लिक करा...