Mumbai Shopping Market : फॅशनेबल कपड्यांची शॉपिंग करायची? मुंबईतील स्वस्तात मस्त मार्केट

Shreya Maskar

शॉपिंगचा आनंद

शॉपिंग हा अनेकांचा आवडता छंद आहे. बाजारात आलेले ट्रेंडी फॅशनेबल कपडे घालायला सर्वांना आवडतात.

The joy of shopping | Yandex

स्वस्तात मस्त

मुंबईत अनेक शॉपिंग मार्केट आहेत. पण स्वस्तात मस्त कपडे काहीच मार्केटमध्ये मिळतात.

Best shopping | Yandex

क्रॉफर्ड मार्केट

शहरातील सर्वात जुने मार्केट म्हणून क्रॉफर्ड मार्केटची ओळख आहे. हे मार्केट होम डेकोरच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

Crawford Market | Canva

लोखंडवाला मार्केट

खरेदी सोबतच खाण्यासाठी ही लोखंडवाला मार्केट प्रसिद्ध आहे. मुलामुलींसाठी अनेक स्टाईलिश कपडे येथे मोठ्या प्रमाणात मिळतात.

Lokhandwala Market | Canva

चोर बाजार

होम डेकोरच्या वस्तूंसाठी चोर बाजार प्रसिद्ध आहे. इतर बाजारात उपलब्ध नसलेल्या अनेक फॅन्सी वस्तू येथे सहज पाहायला मिळतात.

Chor market | Canva

हिंदमाता मार्केट

दादर येथील हिंदमाता मार्केट कपडे खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. विविध प्रकारचे पारंपारिक कपडे येथे मिळतात.

Hindmata Market | Canva

फॅशन स्ट्रीट

सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळ फॅशन स्ट्रीट मार्केट आहे. सर्वात नवीन स्टाईलचे वेस्टर्न कपडे येथे मिळतात.

Fashion Street | Canva

कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवे मार्केटला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. येथे सर्व प्रकारच्या ज्वेलरी, चप्पल आणि कपडे मिळतात.

Colaba Causeway | Canva

भुलेश्वर मार्केट

भुलेश्वर मार्केट हे लोकप्रिय शॉपिंग मार्केट आहे. येथे कपड्यांसोबत ज्वेलरीच्या देखील अनेक व्हराईटी दिसून येतात. लग्नाच्या शोपिंगसाठी हे एक उत्तम मार्केट आहे.

Bhuleshwar Market | Canva

NEXT : केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने-चांदी

Gold | Saam TV