IAS Officer: IAS अधिकाऱ्यांचा पगार किती? त्यांना कोणत्या सोईसुविधा मिळतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयएएस

भारतीय सरकारी नोकरीतील आयएएस हे सर्वोत्तन पद मानले जाते.

IAs Salary | Saam Tv

यूपीएससी

यूपीएससी ही देशातील सर्वाधिक अवघड परिक्षेत उत्तीर्ण केल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते.

IAs Salary | canva

जिल्ह्यातील सर्वात मोठा अधिकारी

आयएएस हे जिल्ह्यातील सर्वात मोठे अधिकारी असतात. त्यांना सरकारकडून अनेक सुविधा मिळतात.

IAs Salary | Saam Tv

पगार

एका रिपोर्टनुसार, आयएएस अधिकाऱ्यांचा पगार जवळपास ५६ हजार १०० रुपयांपासून सुरु होतो.

IAs Salary | Saam Tv

महागाई भत्ता

आयएएस अधिकाऱ्यांना मूळ वेतन, ग्रेड पे याच्यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि अधिवेशन भत्ता मिळतो.

IAs Salary | yandex

सुविधा

आयएएस अधिकाऱ्यांना कार, बंगला, स्वयंपाकी, माळी, सुरक्षा रक्षक या सुविधा मिळतात.

IAs Salary | Saam Tv

वीज आणि दूरध्वनी सेवा

आयएएस अधिकाऱ्यांना वीज आणि दूरध्वनी सेवा मोफत किंवा सबसिडीवर मिळते.

IAs Salary | Google

Next: अभी ना जाओ छोड़कर...., सायलीचं घायाळ करणारं सौंदर्य

Sayali Sanjeev | Instagram