Cooler Cooling At Home : 'कूलर' देणार 'एसी'सारखा थंडावा, करा 'हा' उपाय..

Shreya Maskar

कमी खर्च

कूलर तुम्हाला कमी खर्चात एसी सारखी हवा देईल. यासाठी फक्त तुम्हाला एक उपाय करावा लागेल.

Low cost | Yandex

कूलरची हवा थंड करण्याचा उपाय

एका भांड्यात बर्फाचे तुकडे आणि मीठ घालून एकत्र करून हे कूलरमध्ये टाकावे. यामुळे कूलरची हवा थंड होते.

Cooler air cooling solution | Yandex

कूलरचा थंडावा

बर्फ आणि मिठामुळे कूलरच्या तापमानात थंडावा येतो.

कुल्फी विक्रेता

कुल्फी विकणारे विक्रेता देखील आपल्या बर्फाच्या बॉक्समध्ये मीठ टाकतात.

cooler | Yandex

योग्य प्रमाणात मीठ टाकावे

जास्त प्रमाणात बर्फामध्ये मीठ घालू नये. त्यामुळे थंड हवा येत नाही.

Add proper amount of salt | Yandex

बर्फ

जर कूलरमध्ये फक्त बर्फ टाकल्यास काही वेळात बर्फ विरघळून जातो. त्यामुळे थोडाच वेळ थंड हवा मिळते.

ice | Yandex

मिठाचे महत्व

बर्फामध्ये मीठ टाकल्यास बर्फ हळूहळू विरघळतो. यामुळे कूलरचे पाणी दीर्घकाळापर्यंत थंड हवा देते.

Importance of salt | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : स्वयंपाक घरातील काचेची भांडी नव्यासारखी चमकवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Kitchen Tip | Yandex