Tips For Clean Your Glassware: स्वयंपाक घरातील काचेची भांडी नव्यासारखी चमकवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या घरी

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी काचेची भांडी असतात.

Everyone's house | Yandex

काळे डाग

बरेच दिवस काचेची भांडी वापरात येत नसल्यास त्यावर काळे डाग पडतात.

Black spots | Yandex

अनेक प्रश्न

मात्र काचेच्या भांड्यावर पडलेले हे काळे डाग कसे निघतील असे अनेक प्रश्न गृहिणींना पडतात.

Many questions | Yandex

काही उपाय

चला तर काही सोपे उपाय पाहू ज्यांच्या मदतीने काचेची भांडी नव्यासारखी चमकतील.

simple solutions | Yandex

मीठ

साबणाचे पाणी करुन त्यात मीठ टाकावे. या पाण्याने तुम्ही काचेचे भांडी स्वच्छ करु शकता.

Salt | Yandex

लिंबू

कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्यानेही तुम्ही काचेची भांडी स्वच्छ करु शकता.

Lemon | Canva

तांदळाचे पीठ

तांदळाच्या पीठानेही काचेची भांडी नव्यासारखी दिसण्यास मदत होते.

Rice flour- | Yandex

बेंकिग पावडर

काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बेंकिग पावडरचा वापर करु शकता.

Beinking Powder | Yandex

NEXT: रात्री पाणी प्यावे की नाही?

Drinking Water | Canva