Milind Narvekar Net Worth: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांची किती आहे संपत्ती?

साम टिव्ही ब्युरो

मिलिंद नार्वेकर

उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव अर्थात मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिगण्यात उतरले आहेत. यातच त्यांची संपत्ती किती हे जाणून घेऊ.

Milind Narvekar Net Worth | Facebook

रोख रक्कम

मिलिंद नार्वेकरांकडे 45 हजार रोख, पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम.

Milind Narvekar Net Worth | Facebook

बँके खात्यातील ठेवी

74 लाख 13 हजार 243 रुपये रक्कम, पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रुपये रक्कम.

Milind Narvekar Net Worth | Facebook

बॉण्ड्स आणि म्युचल फंड

नार्वेकरांच्या नावे 50 हजार, पत्नीच्या नावे 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये.

Milind Narvekar Net Worth | Facebook

पोस्ट ऑफिस, इतर पॉलिसीमधील गुंतवणूक

नार्वेकरांच्या नावे 3 लाख 68 हजार 729 रुपये, पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये.

Milind Narvekar Net Worth | Facebook

वैयक्तिक कर्ज

नार्वेकरांच्या नावे 26 लाख 38 हजार 160 रुपये, पत्नीच्या नावे 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये.

Milind Narvekar Net Worth | Facebook

बँक लोन

नार्वेकरांच्या नावे 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 रुपये, पत्नीवर 38 लाख 94 हजार 807 रुपये कर्ज.

Milind Narvekar Net Worth | Facebook

वाहन

नार्वेकरांच्या नावे कोणतेही वाहन नाही

Milind Narvekar Net Worth | Facebook

दागिने

एकूण दागिन्यांची किंमत - 71 लाख 28 हजार 189, पत्नीकडील एकूण दागिन्याची किंमत - 67 लाख 61 हजार 420.

Milind Narvekar Net Worth | Facebook

Next: बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ लीक, करिअर झालं उद्ध्वस्त; आता कशी दिसते रिया सेन?

Riya Sen | Instagram