Ankush Dhavre
मोठे लोक नेहमी हेच म्हणतात की, लग्न हे वेळेत व्हायला हवं
वय निघून गेलं की, लग्न होण्याची शक्यता कमी होत जाते
लग्न करण्याचं योग्य वय किती जाणून घ्या
पती पत्नीच्या वय कमी जास्त असेल तर नात्यातील दुरावा वाढण्याची शक्यता अधिक असते
शारीरिक इच्छांच्या पूर्ततेसाठीही दोघांच्या वयात फार असा फरक नसावा
विचार
दोघांच्या वयात फरक असेल तर विचारांची देवाणघेवाण व्यवस्थित होत नाही
एकमेकांचा सन्मान आणि आदर राखता यावं यासाठी वय खूप महत्वाचं असतं.
त्यामुळे दोघांच्याही वयात फारसे अंतर नसावे