ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खोकल्यामुळे आवाज बसणे ही समस्या सामान्य आहे.
मात्र अनेक उपाय करुनही खसाच्या समस्येवर फायदा होत नाही
आज खोकल्यामुळे घसा बसल्यास कोणते उपाय करुयात ते पाहू.
गरम पाण्याने गुळण्या करणे.
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास फायदा होतो.
मध आणि लिंबाचा रस मिसळून चहा प्यावा.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने फायदा जाणवतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.