Vishal Gangurde
व्यायाम आणि आहार महत्वाचा
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे असते.
चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा
आहारामध्ये संतुलित आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे असते.
डोळ्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ आरोग्यदायी फळ आहे.
सीताफळामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शिअम, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी या पोषकघटकांचा समावेश असतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
सीताफळामध्ये ल्यूटीन पोषकतत्वे आहे. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट देखील आहे. त्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यास मदत होते.
सीताफळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
डिस्क्लेमर
हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा