ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाक करताना हमखास कढीपत्ता वापरला जातो.
कढीपत्ता जशी जेवणाची चव वाढण्यास मदत करतो त्याच प्रमाणात कढीपत्त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत.
साधारण कढीपत्त्याची पानासोबत मध रोज सेवन केल्याने मुधमेह नियंत्रित करण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केल्याने डोळ्यांची नजर सुधारण्यास मदत होते.
चेहरा उजळण्यासाठी ही कढीपत्ताचे सेवन फायदेशीर ठरते.
दररोज कढीपत्ता सेवन करणे केसांच्या वाढीत फायदेशीर ठरते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
कढीपत्त्यामध्ये अॅंटीऑंक्सिडंत असतात म्हणून कढीपत्त्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
रोज सकाळी कोमट पाण्यासोबत कढीपत्ता चघळल्याने वजन कमी होण्यास मदत होते.