Manasvi Choudhary
रोजच्या जीवनात कागदाचा उपयोग हा सर्वचजण करतात.
कागदाला पेपर का म्हणतात, पेपर हे नाव कागदाला कसं पडलं हे जाणून घ्या
सुरूवातीपासून कागदाला पेपर हे नाव देण्यात आले आहे.
पेपर हे नाव एका वनस्पतीवरून कागदाला पडला आहे.
इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठी पपायरस ही वनस्पती आहे.
पपायरस या वनस्पतीच्या लगद्यापासून पातळ कागद तयार करण्यात आला.
कागद हा पपायरस या वनस्पतीपासून तयार झाल्याने त्याला पेपर हे नाव पडलं