knee Pain: गुडघे खूप दुखतात? रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Tanvi Pol

हळदीचं दूध

सातत्याने गुडघे दुखीचा त्रास जाणवत असल्यास हळदीचं दूध पिणे फायदेशीर ठरते.

Turmeric milk | Canva

मेथी दाणे

गुडघे दुखीच्या समस्येत तुम्ही मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करु शकता.

Fenugreek Seeds | Yandex

तुळशीच्या पानांचा रस

गुडघे दुखीवर तुम्ही तुळशीच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते.

Tulsi leaf juice | Saam Tv

लसूण

कच्चा लसून खाल्ल्याने गुडघे दुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Garlic | yandex

पालक

गुडघे दुखीच्या समस्येत तुम्ही आहारात पालकच्या भाजीचा समावेश करावा.

Spinach | Saam Tv

सुकामेवा

दररोज सुकामेवा खाल्ल्याने गुडघे दुखीच्या समस्येत आराम मिळतो.

Dry Fruits | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: अॅसिडीचा त्रास होतोय? रोज खा अंजीर

anjeer | goggle
येथे क्लिक करा..