KKR चा विजय, किंग खानसह सुहाना खान झाली भावुक

Manasvi Choudhary

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धेत शाहरूख खानच्या 'कोलकाता नाईट रायडर्स' या संघाने विजय मिळवला आहे.

IPL2024 | Social Media

आनंदाचा क्षण

या आनंदाच्या क्षणी शाहरूख खान आणि मुलगी सुहाना खान कॅमेऱ्यात टिपले गेले आहे.

IPL2024 | Social Media

शाहरूख झाला भावूक

मॅच जिंकताच शाहरूख खान भावूक झाला. मुलीला मिठी मारत आनंद व्यक्त केला.

IPL2024 | Social Media

विजयाचा जल्लोष

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर खान कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होता.

IPL2024 | Social Media

आनंद व्यक्त

शाहरूख आणि पत्नी गौरी हातात ट्रॉफी घेऊन आनंद व्यक्त करताना दिसून आले

IPL 2024 | Social Media

तिसऱ्यांदा विजयी

कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

IPL 2024 | Social Media

NEXT: Google Search: हे चार शब्द गुगलवर Search केल्यास होईल जादू