Manasvi Choudhary
कोणतीही गोष्टीची माहिती हवी असल्यास गुगलचा वापर केला जातो.
आजकाल सर्वच गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात.
मात्र असे काही शब्द आहेत जे गुगलवर सर्च केल्यास मजेशीर उत्तर मिळते.
या शब्दांना मॅजिकल कीवर्ड किंवा मॅजिकल वर्ड असे देखील म्हणतात.
गुगलवर Dart Mission असे सर्च केल्याने तुमची स्क्रीन बदलते.यामध्ये नासाचे अवकाश स्क्रीनभोवती फिरते असे म्हणतात.
गुगलवर The Last Of US असे सर्च केल्यानंतर स्क्रीनवर रंगीबेरंगी झाडे पाने दिसतील.
Drop Bear हा शब्द गुगलवर सर्च केल्यास एक अस्वल दिसेल जो वरून खाली पडतो आणि गायब होतो.
Chicxulub हा शब्द सर्च केल्यास तुम्हाला स्क्रीनवर ऑरिझोनाचे मोतियार क्रेटर चिक्सुलब स्क्रीनवर पाहायला मिळेल जे संपूर्ण स्कीन हलवते.