Green vs Golden Kiwi : हिरवी की गोल्डन? कोणत्या किवीमध्ये असतं जास्त प्रोटीन? वाचून व्हाल थक्क

Sakshi Sunil Jadhav

पोटाच्या समस्या

अनेकांना पोटाच्या संबंधीत अनेक समस्या असतात. अशावेळेस हेल्दी खाणं आपण शोधत असतो.

Green kiwi vs golden kiwi

फळ आहार

फळांचा आहार हा सगळ्यात हेल्दी मानला जातो. पण त्यातील किवी हे फळ तुमच्या पोटाच्या समस्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

green kiwi benefits

किवी फळाचे फायदे

किवी फळ खाल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं, फायबर मिळतात आणि त्वचेच्याही समस्या कमी होतात.

golden kiwi benefits

किवी फळाची चव

हिरवे आणि गोल्डन रंगाच्या किवीची चव ही वेगवेगळी असते आणि त्याचे फायदेही वेगवेगळे असतात.

golden kiwi benefits

हिरवे किवी कधी खावे?

तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही हिरवे किवी फळ सेवन करू शकता.

kiwi fruit nutrition

आंबट फळ

तुम्हाला आंबट खाल्ल्याने त्रास होत नसेल तर तुम्ही हिरवे किवी फळ खाऊ शकता.

kiwi fruit nutrition

गोल्डन किवीमधले गुणधर्म

गोल्डन किवीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे गोल्डन किवी खाणं लोक पसंत करतात.

kiwi fruit nutrition

गोड फळे

तुम्हाला जर गोड फळं खायला आवडत असतील तर गोल्डन किवी हा पर्याय निवडू शकता.

golden kiwi nutrition facts

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

golden kiwi nutrition facts

NEXT : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

Gulgule Recipe | saam tv
येथे क्लिक करा