Shreya Maskar
उन्हाळ्याची चाहूल लागताच किवीची स्मूदी बनवा.
किवीची स्मूदी बनवण्यासाठी किवी, मध, ड्रायफ्रूट्स आणि केळी इत्यादी साहित्य लागते.
किवीची स्मूदी बनवण्यासाठी किवीचे काप करून फ्रिजमध्ये ठेवून द्या.
त्यानंतर थंड किवी, केळीचे बारीक तुकडे मिक्सरला वाटून घ्यावे.
यात पाणी टाकायला विसरू नये.
तयार मिश्रण एका ग्लासमध्ये ओता.
आता यात एक चमचा मध टाकून चांगले मिक्स करून घ्या.
शेवटी स्मूदीमध्ये ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे टाका.