Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील सामान्य चुका घरामध्ये नकारात्मक येण्याचे कारण असतात.
रात्रीच्या वेळी भांडी धुवून न ठेवणे ही एक वाईट सवय आहे.
रात्री जेवण केल्यानंतर भांड्यांची स्वच्छता करणे अत्यंत महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार रात्री भांडी न घासणे अशुभ मानले जाते.
स्वयंपाकघर भांड्यात अन्नपदार्थ राहिल्याने वास येतो यामुळे स्वयंपाकघरात कुबट वास येतो.
स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने कीटक देखील पसरतात.
रात्री खरकटी भांडी ठेवल्याने देवी लक्ष्मीला राग येतो ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात.