Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Manasvi Choudhary

स्वयंपाकघर

घरातील स्वयंपाकघर हा प्रत्येक घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णाचा वास असतो, त्यामुळे या जागेला विशेष पवित्र स्थान दिले जाते. स्वयंपाकघर केवळ जेवण बनवण्याची जागा नसून ते कुटुंबाच्या आरोग्याशी आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करते.

Kitchen Vastu Tips

वास्तुशास्त्रातील स्वयंपाकघराविषयीचे नियम

वास्तुशास्त्रास स्वयंपाकघराविषयी महत्वाचे नियम सांगितले आहेत ते प्रत्येक महिलेला माहित असणे महत्वाचे आहे ते माहित नसतली तर या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kitchen Vastu Tips

गॅस स्टोव्ह आणि सिंकची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह (अग्नी) आणि पाण्याचा सिंक (पाणी) कधीही एकाच सरळ रेषेत किंवा अगदी समोरासमोर नसावेत.

Stove and Sink Placement | yandex

स्वयंपाकघर कधीही जिन्याखाली नसावे

स्वयंपाकघर कधीही जिन्याच्या खाली बांधू नये. यामुळे वास्तू दोष निर्माण होतो आणि स्वयंपाकघरातील सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो.

Kitchen Under Stairs

नळाची दुरुस्ती आणि पाण्याची गळती

स्वयंपाकघरातील नळातून सतत पाणी गळत राहणे अत्यंत अशुभ मानले जाते त्यामुळे बिघडलेला नळ त्वरित दुरुस्त करून घ्यावा.

Leaking Tap Remediation | Yandex

डस्टबिनची स्वच्छता

जर तुम्ही स्वयंपाकघरात कचरापेटी ठेवत असाल, तर तिच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Proper Cleaning of Dustbin

गॅस स्टोव्हची नियमित स्वच्छता

स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्टोव्ह नेहमी पूर्णपणे स्वच्छ पुसून ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी अस्वच्छ स्टोव्ह किंवा खरकटी भांडी तशीच ठेवणे वास्तूशास्त्रानुसार अत्यंत चुकीचे मानले जाते.

Cleaning the Gas Stove

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Bathroom Vastu Tips: घरातील बाथरूमविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात!

Bathroom Vastu Tips
येथे क्लिक करा...