Bathroom Vastu Tips: घरातील बाथरूमविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात!

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये घरातील गोष्टींच्या जागेविषयी आणि मांडणीविषयी सांगितले आहे. ज्याप्रमाणे घराची मुख्य दिशा महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे घरातील बाथरूम आणि टॉयलेटची रचना देखील महत्वाची असते.

Vastu Tips

बाथरूम आणि टॉयलेटचे नियम

बाथरूम आणि टॉयलेटची जागा घराच्या वास्तूवर आणि आरोग्यावर मोठा प्रभाव पाडते. यासाठी वास्तुशास्त्रात बाथरूमविषयी कोणते महत्वाचे नियम सांगितले आहेत ते जाणून घ्या.

Bathroom Vastu Tips | GOOGLE

बाथरूमची योग्य दिशा आणि जागा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम नेहमी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावे.

Direction & Space

नळ आणि शॉवरचे नियम

बाथरूममधील नळातून किंवा शॉवरमधून सतत पाणी गळत राहणे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तूनुसार पाण्याचे टपणे हे पैशांची उधळपट्टी आणि घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे प्रतीक मानले जाते

Leaking Taps & Negative Energy | Yandex

जमिनीचा उतार आणि पाण्याचा निचरा

बाथरूमच्या जमिनीचा उतार अशा प्रकारे असावा जेणेकरून सांडपाणी वाहून पूर्व, उत्तर किंवा ईशान दिशेकडे जाईल.

Floor Slope & Drainage

हवा आणि प्रकाशासाठी हवेशीर रचना

बाथरूममध्ये ताजी हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी योग्य खिडकी किंवा व्हेंटिलेशन असणे अत्यंत गरजेचे आहे.

Ventilation | GOOGLE

शुद्धीकरण आणि मिठाच्या पाण्याचा वापर

बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि वास्तुदोष कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दररोज फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकून साफसफाई करावी.

Cleansing with Salt Water | PINTREST

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Birthday Gift
येथे क्लिक करा...