Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Manasvi Choudhary

वाढदिवस

वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. मात्र नात्यामध्ये वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Birthday

वाढदिवसाला कोणत्या भेटवस्तू देणे टाळावे?

आपल्यापैकी अनेकजण पती, पार्टनरच्या वाढदिवशी अनेक भेटवस्तू देतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या साथीदाराला कोणत्या भेटवस्तू देणे टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Birthday Gift

घड्याळ

घड्याळ हे भेटवस्तू म्हणून तुम्हाला द्यायचे असले तरी वास्तुशास्त्रानुसार कोणालाही घड्याळ भेट देणे अशुभ मानले जाते. कारण तुमची चांगली - वाईट वेळ घड्याळावर अवलंबून असते.

Watch

रूमाल

हातरूमाला अनेकजण आपल्या पार्टनरला भेट म्हणून देतात मात्र, वास्तुशास्त्रानुसार रुमाल भेट दिल्याने नात्यामध्ये रडणे आणि गैरसमज वाढू शकतात.

handkerchief | Social Media

कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू

नात्यामध्ये कधीही सुरी, चाकू किंवा कोणतीही लोखंडी धारदार शस्त्रे जोडीदाराला भेट म्हणून देऊ नये.

Trimming Kit | yandex

काळ्या रंगाचे कपडे

काळा रंग हा शनीचा मानला जातो. पतीच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र किंवा इतर वस्तू देणे टाळावे.

‌‌Black clothes | yandex

चप्पल, बूट

नात्यामध्ये पतीला, जोडीदाराला बूट किंवा चप्पल गिफ्ट देणे टाळावे.

Shoes or Footwear | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: 10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..