Cooking Hacks: भात मऊ-मोकळा करायचा आहे? फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहारात

आपल्यापैंकी अनेकजण असे आहेत, ज्यांना जेवणात कायम भात खाण्यास आवडतो.

Diet | Yandex

चिकट भात

अनेकदा भात करताना तो चिकट होतो, जे अनेकांना असा भात खाणे आवडत नाही.

Glutinous Rice | Yandex

कोणत्या ट्रिक्स

चला तर आज आपण अशा काही ट्रिक्स पाहूयात ज्याने भात मऊ आणि मोकळाही होईल.

What Tricks | Yandex

लिंबाचा रस

भात मऊ आणि मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यात मीठासोबत काहीसा लिंबाचा रस मिसळावा

Lemon juice | Yandex

तूप

भात मऊ आणि मोकळा होण्यासाठी भात शिजवताना तुम्ही एक चमचा तूप मिस्क करु शकता.

Ghee | Yandex

बटर

भात शिजत असताना तुम्ही काही प्रमाणात बटर त्यात टाकल्याने भात मऊ आणि मोकळा होतो.

Butter | Yandex

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी 'ही' ड्रिंक प्या; झटपट कमी होईल वजन

Clove Benefits | Yandex
येथे क्लिक करा...