Kitchen Tips: तांदूळ लवकर शिजवण्यासाठी धूण्याची गरज असते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ

भात भारतीय पदार्थांमधील महत्त्तवाचा पदार्थ मानला जातो. भरतात भाताचे अनेक प्रकार पहायला मिळतात.

Food | Yandex

आहार

भारतातील अनेक राज्यांमध्ये भात प्रमुख आहार मानला जातो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विटामिन बी या सारखे पोषक तत्व असतात.

Diet | Yandex

फायदे

तांदूळ शिजवण्यापुर्वी चांगले धुतले जातात. पण असं करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Advantages | Yandex

मायक्रोप्लास्टिक

तांदूळ बनवण्यापुर्वी धुतल्यामुळे पॅकेजिंग दरम्यान जोडलेल्या मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण २०-४० टक्कयांपर्यंत कमी होण्यास मदत होते.

Microplastics | Yandex

आर्सेनिक

तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे त्यामधील आर्सेनिकचे प्रमाण कमी होते. आर्सेनिक शरीरासाठी विषारी मानले जाते.

Arsenic | Yandex

चिकट

तांदूळ धुवून शिजवल्याने तो चिकट होत नाही. याशिवाय, त्यामधील घान आणि खडे देखील निघून जातात.

Glutinous | Yandex

स्वच्छ

याशिवाय तांदळात लपलेले छोटे किडेही धुतल्यावर निघून जातात.

Clean | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक्स प्या; हायड्रेटेड राहा

Summer Detox Drinks | Yandex