Kitchen Tips: घरी लोणचे बनवताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ताजे

घरी लोणचे बनवताना ताजे आणि चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करा.

Fresh | Yandex

घटक

जस्त पिकलेले घटक वापरणे टाळा त्यामुळे लोणच्याची चव बिघडू शकते.

Ingredients | Yandex

स्वच्छ

लोणचे साठवण्यासठी वापरली जाणारी बरणी स्वच्छ करुन घ्या. अस्वच्छ बरणीमध्ये लोणचं खराब होऊ शकते.

Jar | Yandex

चवदार

लोणच्याची चव वाढवण्यासाठी चवदार मसाल्यांचे मिश्रण वापरा.

Savory | Yandex

साखर

लोणच्यामध्ये सौम्य प्रमाणात साखर घाला ज्यामुळे लोणच्याला गोडसर चव येते.

Sugar | Yandex

मिठ

लोणचं बनवायला वापरले जाणारे मिठ वेगळे असते त्यामुळे सामान्य मिठाचा वापर करु नये.

Salt | Yandex

तेल

लोणचं बरणीत भरुन ठेवल्यावर त्यावर तेलाचा थर लावा त्यामुळे लोणच्यामधील ताजेपणा टिकून राहतो.

Oil | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: महेश मांजरेकरांच्या लेकीचा नादखुळा लूक

Gauri Ingawale Photos | Instagram/ @gauri_ingawale