Saam Tv
अन्न ताजे ठेवण्याची आणि बॅक्टेरियापासून वाचवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
फ्रीजरमध्ये मांस, मासे, आईस्क्रिम, आणि गोठवलेले पदार्थ
दही, लोणी, चीज आणि पनीर वरच्या कप्प्यात ठेवावे.
रेडी-टू-ईट स्नॅक्स आणि पॅक केलेले पदार्थ येथे सुरक्षित राहतात.
शिजवलेले उरलेले अन्न ,भात व उरलेले जेवण झाकण असलेल्या डब्यात ठेवा.
पालक, कोथिंबीर व हिरव्या भाज्या या ओलसर ड्रॉवरमध्ये ताज्या राहतात.फळे व भाज्या वेगळ्या ठेवा. फळांमधील गॅसमुळे भाज्या खराब होऊ नयेत म्हणून वेगळे ठेवा.
टोमॅटो सॉस, जॅम, मेयोनेज आणि अंडी, आणि खालच्या भागात पाणी, ज्यूस, सरबत ठेवा.
बटाटे आणि कांदे थंड हवेमुळे बटाट्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते त्यामुळे हे बाहेर ठेवावेत.
केळी व सफरचंद केळी काळी पडतात आणि चव बदलते,ती खोलीच्या तापमानाला ठेवा.
पाव लवकर सुकतो आणि मधाचे स्फटिक बनतात.
फ्रिजचे तापमान नेहमी ३°C ते ४°C दरम्यान ठेवा.
अन्न नेहमी झाकून व हवाबंद डब्यातच साठवा.
२०% मोकळी जागा, थंड हवा खेळती राहण्यासाठी फ्रिज जास्त गच्च भरू नका.
NEXT : हॉटेलसारखा मटार पुलाव कसा बनवायचा? योग्य प्रमाण आणि कृती जाणून घ्या