Matar Pulao : हॉटेलसारखा मटार पुलाव कसा बनवायचा? योग्य प्रमाण आणि कृती जाणून घ्या

Saam TV News

शाही व्हाईट मटार पुलाव

घरीच बनवा अत्यंत सोप्या पद्धतीने सुगंधी आणि चवदार व्हाईट पुलाव

MATAR PULAO | PINTEREST

साहित्य

बास्मती तांदूळ, ताजे हिरवे मटार, साजूक तूप, काजू आणि मनुका

MATAR PULAO | PINTEREST

मसाले

तमालपत्र, जीरे, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, दालचिनी

सुकामेवा व खड्या मसाल्यांची फोडणी

मंद आचेवर पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करा. त्यानंतर त्यात काजू -बदाम घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून बाजूला काढा. नंतर उरलेल्या तुपात वेलची,लवंग व तमालपत्र परता.

MATAR PULAO | PINTEREST

परफेक्ट मिश्रण

हिरवे मटार १ मिनिट तुपात परतून घ्या. भिजवलेला बास्मती तांदूळ हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून दाणे तुटणार नाहीत. त्यानंतर १:१.५ प्रमाणात पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.

MATAR PULAO | PINTEREST

मोकळा आणि पांढराशुभ्र पुलाव

१० मिनिटे मंद आचेवर वाफवा. झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे शिजवा. शेवटी थोडा लिंबाचा रस घातल्यास तांदूळ अधिक पांढराशुभ्र व मोकळा होतो.

MATAR PULAO | PINTEREST

कशासोबत आस्वाद घ्यावा?

थंडगार काकडी-पुदिना रायता आणि सर्व्ह करताना वरून तळलेले काजू व ताजी कोथिंबीर घाला.

MATAR PULAO | PINTEREST

शाही व्हाईट मटार पुलाव तयार

आजच ही सोपी रेसिपी घरी ट्राय करा आणि रेस्टॉरंटसारख्या शाही मेजवानीचा आस्वाद घ्या

MATAR PULAO | PINTEREST