kitchen Tips: फ्रिजमधील पाण्यासाठी प्लॅस्टिक, स्टील की काच; कोणती बाटली सर्वोत्तम?

Tanvi Pol

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळा आला की प्रत्येकजण फ्रिजमधीलच पाणी जास्त पित असतो.

In summer days | Freepik

बाटलीचा वापर

पाणी भरुन ठेवण्यासाठी प्लॉस्टिक, काच आणि स्टीलचा बाटलीचा वापर करतो.

Use of bottle | SAAM TV

जाणून घ्या

पण फ्रिजमधील पाण्यासाठी योग्य बाटली कोणती ते तुम्हाला माहिती का?

Find out | Social Media

काचेची बाटली

काचेच्या बाटल्या फ्रिजमध्ये पाणी भरुन ठेवण्यासाठी चांगल्या मानल्या जातात.

Glass bottle | freepik

कारण काय?

काचेच्या बाटलीत कोणतेही हानिकारक घटक नसतात.

Why? | Saam Tv

दुसरा पर्याय

स्टील बाटल्या दीर्घकाळ वापरासाठी योग्य समजल्या जातात

Another option | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: रक्तदाबावर नियंत्रण हवे? मग 'हे' पदार्थ रात्री विसरूनही खाऊ नका!

Blood Pressure | saam tv
येथे क्लिक करा...