Health Tip: रक्तदाबावर नियंत्रण हवे? मग 'हे' पदार्थ रात्री विसरूनही खाऊ नका!

Tanvi Pol

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते.

Fried Food | yandex

मसालेदार खाद्यपदार्थ

रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Spicy foods | googal

कैफीनयुक्त पेये

जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिऊ नये.

Caffeinated drinks | Canva

प्रोसेस्ड फूड्स

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी प्रोसेस्ड फूड्स खाऊ नये.

Processed Foods

अतिसाखरयुक्त मिठाई

अतिसाखरयु्क्त पदार्थ खाणे यांच्यासाठी घातक ठरते.

High-sugar sweets | yandex

फास्ट फूड

फास्ट फूडच्या सेवनाने आरोग्यावर परिणाम होतो.

Fast food | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tip | Saam Tv

NEXT: उन्हाळ्यात दररोज दही खाताय? 'या' गोष्टींची आवश्य काळजी घ्या

Health Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...