Health Tip: उन्हाळ्यात दररोज दही खाताय? 'या' गोष्टींची आवश्य काळजी घ्या

Tanvi Pol

ताजं दही

कायम दहीचे सेवन करताना ते ताजे असावे.

Fresh curd

तापमान थंड

दही नेहमी थंडच खावे.

Curd

कधी टाळावे

चांगल्या आरोग्यासाठी रात्री दही खाणं टाळा.

Curd | yandex

कशासोबत सेवन

दही खाताने ते कायम साखर किंवा मीठ मिसळून खावे.

With what to consume | Google

आंबटपणा

जास्त आंबट असलेले दही खाणे टाळावे.

Sourness | yandex

कोणता पदार्थ

दह्यासोबत गरम पदार्थ एकत्र खाऊ नका.

Which food

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health

NEXT: शाही चव घरच्या घरी! जाणून घ्या हैद्राबादी व्हेज पुलाव रेसिपी स्टेप बाय स्टेप

Hyderabadi Veg Pulao | Saam Tv
येथे क्लिक करा...