Tanvi Pol
सोललेला लसूण कधीही एअरटाइट डब्यात ठेवा.
लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने तो जास्त दिवस टिकतो.
ऑलिव्ह ऑईलमध्ये सोललेला लसूण बुडवून ठेवा.
बटर किंवा तूपात थोडा परतवून ठेवल्यास चवही वाढते.
लसूण फ्रीज बॅगमध्ये भरून डीप फ्रीजमध्ये ठेवा.
लसूण साठवताना कोणताही ओलसरपणा टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.