Tanvi Pol
भाजी थोडी गार झाल्यावर तिच्यावर किचन टिश्यू पेपर ठेवा.
टिश्यू तेल शोषून घेईल, गरज असल्यास दोन-तीन वेळा बदलावा.
भाजी गाळणीवर ओतून थोडा वेळ ठेवा, अतिरिक्त तेल खाली गळेल.
उकडलेले बटाटे किंवा ब्रेडचा तुकडा टाकल्यास ते तेल शोषतात.
बेसन किंवा जाडसर पीठ थोडं टाकल्यास तेल कमी होईल.
पिठी साखर थोडी टाकून ती नंतर काढून टाका.
पुढच्या वेळेस तेल मोजून वापरण्याची सवय लावा.
NEXT: Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?