Tanvi Pol
उन्हाळ्यात लिंबाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
मात्र उन्हाळ्यात जास्त दिवस लिंबू टिकून राहत नाहीत.
आज अशा ट्रिक्स पाहुयात ज्याने लिंबू जास्त दिवस चांगले राहतील,
लिंबू फ्रिजमध्ये ठेवताना ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावेत.
लिंबांवर थोडं तेल लावल्यास ते लवकर खराब होत नाहीत.
मीठ लावून लिंबू काचेच्या बाटलीत ठेवले तरी चांगले राहतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.