Kitchen Hacks: कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी या टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेवणाला चव

प्रत्येक भाजीत कोथिंबीर ही महत्त्वाची असते. कोथिंबीरीमुळे जेवणाला एक वेगळीच चव येते.

Coriander | Yandex

कोथिंबीर

अनेकदा कोथिंबीर जास्त दिवस टिकत नाही. फ्रिजमध्येही खराब होते.

Coriander | Yandex

टीप्स

कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी आणि ताजी राहण्यासाठी या टीप्स फॉलो करा.

Coriander | Yandex

हिरवीगार

कोथिंबीर जास्त वेळ हिरवीगार ठेवण्यासाठी नीट साफ करुन ठेवा. त्यानंतर बंद डब्यात ठेवा.

Coriander | Yandex

कोथिंबीर वाळवून डब्यात ठेवा

अनेकदा कोथिंबीर ओली असेल तर ती लवकर खराब होते. त्यामुळेच ती वाळवून डब्यात ठेवा.

Coriander | Yandex

झिप-लॉक बॅग

कोथिंबीर हिरवीगार ठेवण्यासाठी तुम्ही झिप-लॉक बॅगेतदेखील ठेवू शकतात.

Coriander | Yandex

कोथिंबीर

कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी तिला कपड्यात व्यवस्थित ठेवा. असे केल्यास जवळपास २ आठवडे कोथिंबीर ताजी राहील.

Coriander | Yandex

NEXT: क्या खूब दिखती हो, बडी सुंदर दिखती हो...

Anushka Sen | Instagram @anushkasen0408
येथे क्लिक करा